Pages

मढ़चा किल्ला



मढ़चा किल्ला
मुंबईत मालाडपासून १५ कि.मी. अंतरावर असलेला मढ़चा किल्ला एका छोट्या टेकडीवर वसलेला आहे.या किल्ल्यापासून भारतीय नाविक दलाचा तळ जवळच असल्याने याचा ताबा भारतीय सशस्त्र दलाकडे आहे. म्हणुनच हा किल्ला आपणास पाहता येत नाही.इतिहासकलातिल वरसोवा गाव आणि मढ़ बेट यांच्यामाधिल खाडीच्या मुखाशी पोर्तुगिजानी हा किल्ला बांधला. पुढे मराठ्यांच्या ताब्यात हा गड आल्यावर त्यांनी त्याची दुरुस्ती केली. इ.स. १७२८ मध्ये हा किल्ला मोड़कळीस आला होता.त्या वेळी किल्ल्यावर १० तोफा होत्या.
 १७३९ ला मराठ्यानि हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकला पण पुढे १७७४ मधे कर्नल कीटिंग याने तो जिंकुन इंग्रजांच्या ताब्यात आणला

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।